
Abdul Rehman Antulayअब्दुल रेहमान अंतुले महारष्ट्र चे माजी मुख्यमंत्री यांची राजकीय कारकिर्दा उद्वास्ता करणारे श्री शरदचद्र पवार। अंतुले ज्या काली या महाराष्ट्राचे मुख्यमत्री झाले तो काल हा अतिशय वेगड़ा होता। त्यावेळी मराठा नेतृत्व च अतिशय प्रभाव होता। राज्याच्याच नव्हे तर देशाच्या पण राजकारणात मराठा नेतृत्वाचा खुप वट होता। इंदिरा गाँधी नि मराठा नेत्यांना डव्लून अंतुले ला मुखयमंत्रि केला होता हे शरद पवराणा बिलकुल पटला नवत। म्हणून त्यांनी सगड़या मराठा नेत्यांना एकत्र अनुन एक षड्यंत्र रचले। नसलेला घोटाला उजागर केला। खोते नाटे झगड़े पुरवे गोले केले किटेक्च पत्रकार हाताशी घेतले। अणि नसलेल्या भ्रष्टचार मधे अंतुले ला अडकवला आणी अंतुलेंच मुख्यमंत्री पद घालवले
अंतुले हा अतिशय सृजनशील ,विचारी ,बुद्धिमाक अणि एक चंगला प्रशासक म्हणून एक मुख्यमत्री होता। कारन या देश मधे शेतकऱ्यांना पाहिले जे कर्जमाफी दिली ते अंतुलेनीच ४०-४५ कोटीची कर्जमाफी दिली होती।यातून हे निदर्शनात येते की पवार शेतकऱ्यांचे दुश्मन म्हणून काम केले । अनेक शिक्षण संस्था त्यांनी आनले। शरद पवार हे शेतकऱ्यांचे व् विद्यार्थींचे दोघांचे दुश्मन आहे ाशे अपन म्हणू शकतो का?
