सहकारतील दरोडेखोर : शरद पवार


तस पहायला गेला तर शरद पवार यांचा सहकर क्षेत्रात योगदान हे शून्यच आहे। त्यांचा पूर्ण जीवन काळा मधे त्यांनी एक ही साखर कारखाना काढला नहीं एक ही सुतगिरनि काढली नही। सधी सिंचन सोसाइटी ही काढली नहीं। दूध सोसाइटी काढली नहीं मात्र आधी पासून तैयार असलेल्या ह्या सहकार च्या सोसाइटी पूर्ण लायस घालवल्या

जवळपास ५० साखर कारखाने आहेत। केंद्र सरकारचा एक कायदा आहे सरफेसी कायदा।त्याचा आर्ट असा आहे की जे भारतात उद्योग पति आहेत तय लोकांची कर्जवसूली करण्य संधरबत हा कायदा आहे। कायद्याची तोड़मोड़ करण्यामधे मास्टरमाइंड असणारे शरद पावरणी है कायदा सहकर क्षेत्रात आनला व् त्याचा गैर वपर करून ३०००० कोटि छे असलेले कारखाने ६००० कोटित एवढ्या क़ीमतीत विल्लेवाटलवली। निरंकुश पने कायद्याचा गैर वापर करून आपले घर भरून घेण्याचे काम केले। सहकर क्षेत्रा द्वारे शेतकऱ्याला देशोधादि लावणारा है मानुस आहे।

ही माहिती दगाबाज पुस्तकातून घेतली आहे।


Leave a Comment

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp