शरद पवार आणि भ्र्ष्टाचार


गोविन्द बाघ जवळ पास १०० एकर मधे पसरलेला शरद पवार यांचा प्रकल्प आहे। गोविन्द बघेला जर तुम्ही भेट दिली तर तिथे जे कही प्रोजेक्ट्स आहेत त्यातून जे कही इनकम दाखवले जातात ते सगड़ा पूर्ण पने खोट आहे। त्यातून करोड़ रुपयची इनकम दाखवली जाते ती खोटी आहे। ती अतिशय जनतेची फसवणूक आहे। उघड़ पने बोलायला गेलो तर ब्लैक मनी वाइट करण्याचा एक साधन म्हणजे गोविन्द बाघ।

जर खरच गोविन्द बाघ मधून करोड़ो रूपए कमवता ाले असते तर त्यांचा एक ही सहकार्याने असा एकहि प्रकल्प का राभवला नहीं ? विचार करण्या सारखी बाब आहे। तिथे एक झाड़ डेव्लोप करण्यसाठी २० * २० चे खड्डे खोदूण त्यात प्रचंड खर्च केला आहे जो की एक सामन्य शेतकऱ्या साठी अशक्य आहे। पोलीहौसे जर का बघायला गेलो तर सक्रो एकर जमींन डेव्लोपे होइन एवढा पैसा नुसता तय पोलीहौसे मधे लावला आहे। हे सगड़ खोट प्रदर्शन आहे। म्हणजे मि किती बुद्धिमान आहे माला शेती च किती न्यान आहे हे दाखवणा च प्रयतना तिथे पवरणानि केलेला आहे। शेतकऱ्याला फसवून रजकारनाला तिथे अनुन शेतकऱ्याला तिथे प्रभावित करण्य साठी। या दृष्टि कोनटून है प्रकल्प तैयार केला आहे। त्यातून उत्पन्न शूंन्य आहे। काळा पैसा लपवण्या साठी अणि नसलेला न्यान प्रदर्शित करण्य साठी केलेला हा सगड़ा प्रकार आहे।

Leave a Comment

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp